Sanjay Raut LIVE | मराठा आरक्षणावर गांभीर्यानं काम करत आहेत – खासदार संजय राऊत

| Updated on: Jun 08, 2021 | 11:10 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.