Sanjay Raut | ‘लीलाधर डाके आणि मनोहर जोशी कडवट शिवसैनिक’ : संजय राऊत
आपण बाजूला झालेले आहात आणि आता तुमचा पक्ष स्थापन करा आणि तुमचे अस्थीत्व दाखवा असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेत्यांना भेटायला गेले. विराधार डाके मनोहर जोशी हे लोक बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत कडवट शिवसैनिक म्हणून अनेक वेळा शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. आणि मला खात्री आहे डाके आणि जोशी यांच्याकडे शिकण्यासारखे आहे. आशा कडवट शिवसेनेकांना मुख्यमंत्री हे भेटले नक्कीच त्यांच्यापासून प्रेरणा आणि बोध मिळेल. कोणत्या नियुक्त्या शिवसैनिक ते इथेच आहे. हे कोणत्या नियुक्त करत आहेत त्यांना कोणता अधिकार आहे? हा पोरखेळ चालू आहे. त्याकडे आम्ही फार गांभीर्याने पाहत नाही. आजही नियुक्ती उद्या ती परवा ती नियुक्ती झाली. कोणता पक्ष आहे आपला संबंध काय ईथे. जो वाढवलेला आहे पक्ष उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांनी त्या सावली मध्ये आपण मोठे झालो त्याची फळ खाल्ली ठीक आहे. आपण बाजूला झालेले आहात आणि आता तुमचा पक्ष स्थापन करा आणि तुमचे अस्थीत्व दाखवा असं संजय राऊत म्हणाले.