Sanjay Raut UNCUT | शिवसेनेत माज असायलाच हवा, कोणी मवाली, गुंड म्हणलं तरी चालेल : संजय राऊत

| Updated on: Jul 31, 2021 | 4:09 PM

शिवसेनेत माज असायलाच हवा, कोणी मवाली, गुंड म्हणलं तरी चालेल असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. अहमदनगरमध्ये ते बोलत होते. 