VIDEO : Sanjay Raut | भुजबाळांनी सुहास कांदेंना संभाळून घ्यावं – संजय राऊत
अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्या वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासाठी जसा समीर, पकंज आहे. तसाच सुहास आहे. त्यामुळे सर्व नेत्यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्या वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासाठी जसा समीर, पकंज आहे. तसाच सुहास आहे. त्यामुळे सर्व नेत्यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भुजबाळांनी सुहास कांदेंना संभाळून घ्यावं. या दोन्ही नेत्याली वाद विकोपाला जाणार नाही. दोन्ही महाविकास आघाडीचे नेते आहेत. एकमेकांचा सन्मान राखणं गरजेचं आहे. सुहास कांदे निवडून आलेले आमदार आहेत. त्यांचा सन्मान राखला पाहिजे. भुजबळ ज्येष्ठ आहेत.
Latest Videos