VIDEO : Sanjay Raut | हे म्हणतात तुमच्या कुंडल्या काढू, तुम्हाला कुंडल्या नाहीत का? – संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे्य यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणेंना लक्ष्य केलं. नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत. त्यांची प्रकृती बरी नसते. अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडतात.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे्य यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणेंना लक्ष्य केलं. नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत. त्यांची प्रकृती बरी नसते. अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडतात. त्यांचं मनस्वस्थ बिघडलं आहे. त्यांनी विपश्यना करावी. त्यांच्या मुलाने त्यांना त्रास देऊ नये, असा चिमटा राऊत यांनी काढला. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, हे म्हणतात तुमच्या कुंडल्या काढू, तुम्हाला कुंडल्या नाहीत का? असा सवाल देखील केला.
Latest Videos