संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर – नारायण राणे
नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचे वाभाडे काढले आहेत. संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे.
मुंबई : संजय राऊत (Sanjay Ruat) यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफा डागल्यानंतर भाजप (Bjp) नेत्यांनी आता राऊतांविरोधात रान उठवलं आहे. कालपासून अनेक नेत्यांनी राऊतांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. तसेच राऊतांना अनेक सवालही केले आहेत. आता एवढं राजकारण तापलं असताना. नारायण राणे (Narayan Rane) कसे गप्प बसतील. नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचे वाभाडे काढले आहेत. संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे.
Latest Videos