VIDEO : Sanjay Raut | महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा, बेळगाव मनपावर शिवरायांचा भगवाच फडकणार : संजय राऊत

VIDEO : Sanjay Raut | महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा, बेळगाव मनपावर शिवरायांचा भगवाच फडकणार : संजय राऊत

| Updated on: Sep 03, 2021 | 12:52 PM

बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर आज मतदान होत आहे. या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. 

बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर आज मतदान होत आहे. या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला.