Special Report | जलसमाधीच्या इशाऱ्यावरून बाबांची पलटी ?

Special Report | जलसमाधीच्या इशाऱ्यावरून बाबांची पलटी ?

| Updated on: Oct 04, 2021 | 11:22 PM

दोन ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा अन्यथा जलसमाधी घेईल, असा इशारा एका साधुंनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर दोन ऑक्टोबरलाच पोलिसांनी या साधूंना नजरकैदेत ठेवलं होतं.

मुंबई : दोन ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा अन्यथा जलसमाधी घेईल, असा इशारा एका साधुंनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर दोन ऑक्टोबरलाच पोलिसांनी या साधूंना नजरकैदेत ठेवलं होतं. आता साधूंच्या जलसमाधीचं काय झालं, असा सवाल लोक करत आहेत. आता साधू यांनी जलसमाधीचा विचार बदलला आहे. आता ते उपोषण करणार आहेत.