Sunetra Pawar | कोरोना कमी होऊन वारी पहिल्यासारखी पायी होऊ दे, सुनेत्रा पवार यांचे विठुरायाला साकडे
कोरोना कमी होऊन वारी पहिल्यासारखी होऊ देत, असं साकडं सुनेत्रा पवार यांनी विठुरायाला घातलं.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 336 हा पालखी सोहळा पार पडतोय. कोरोना निर्बंधांमध्ये हा सोहळा नियम आणि अटी पाळून संपन्न होत आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली. यावेळी कोरोना कमी होऊन वारी पहिल्यासारखी होऊ देत, असं साकडं सुनेत्रा पवार यांनी विठुरायाला घातलं.
Latest Videos