Maharashtra politics : संतोष बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी
शिवसेनेकडून बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
हिंगोली: शिवसेनेकडून बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. संतोष बांगर हे ऐन बहुमत चाचणीच्या वेळी शिंदे गटात सहभागी झाले होते. याची गंभीर देखल शिवसेनेकडून घेण्यात आली असून, त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे.
Latest Videos