Santosh Bangar Viral Video: “आकडा शंभर कोटी झाला तरी डगमगले नाही, उद्धव ठाकरेंसोबतच राहणार म्हणाले, ठाम राहीले!”
Santosh Bangar Viral Video: "मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार" हे शब्द आहेत एका शिवसैनिकाचे, आमदार संतोष बांगर यांच्या विषयी सांगताना. आमदार संतोष बांगर यांचं वर्णन करताना.
“बांगर साहेबांना फोन आला होता त्यांनी तो फोन मला ऐकवला. जो काय पन्नास कोटीपासून आकडा सुरु झाला होता तो आज सकाळी शंभर कोटींवर गेला होता. ते म्हणत आमदार बांगर साहेबांना म्हणत होते तुम्ही आमच्यासोबत या! पण बांगर साहेबांनी (Santosh Bangar) सांगितलं मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार” हे शब्द आहेत एका शिवसैनिकाचे, आमदार संतोष बांगर यांच्या विषयी सांगताना. आमदार संतोष बांगर यांचं वर्णन करताना. एक सच्चा शिवसैनिक (Shivsainik) कधीही शिवसेना (Shivsena) सोडून जाणार नाही हे सांगताना वापरलेले हे शब्द. ही क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होतीये. आमदार संतोष बांगर यांचं शिवसैनिकांकडून भरभरून कौतुक केलं जातंय.

'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्रींकडून पाठराखण

हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन

..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
