आंबेघर दुर्घटना, 9  जणांचे मृतदेह आढळले, सुरक्षित ठिकाणी पूनर्वसन करणार : जिल्हाधिकारी शेखर सिंग

आंबेघर दुर्घटना, 9 जणांचे मृतदेह आढळले, सुरक्षित ठिकाणी पूनर्वसन करणार : जिल्हाधिकारी शेखर सिंग

| Updated on: Jul 24, 2021 | 4:55 PM

साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी मदतकार्याची गती वाढवणार असल्याचं म्हटलं आहे. आंबेघरच्या  सुरक्षितः पृर्नवसनाबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Tv 9 मराठीच्या दणकयाने सातारा जिल्हा प्रशासन खडबडुन जागे झाले आहे.  Ndrf ची टीम आंबेघर मध्ये दाखल झाली आहे.  सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंग हे देखील आंबेघर मधये दाखल झाले. Tv 9 मराठीच्या बातमीनंतर मदतीसाठी आंबेघरकडे लोकांच्या रांगा लागल्या आहेत. साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी मदतकार्याची गती वाढवणार असल्याचं म्हटलं आहे. आंबेघरच्या  सुरक्षितः पृर्नवसनाबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.   आंबेघर दृघटनेतील कोळेकर परिवारातील सहा जणांवर  एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाटण आंबेघर दृघटनेत आतापर्यंत 9 मृतदेह सापडले असुन 32 जनावरे दगावली आहेत.  सापडलेल्या मृतदेहावर जागेवरच पोस्टमार्टम करुन अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला. लहान बाळाचा मृतदेह पाहून उपस्थित लोकांना भावना आवरणे कठीण झाले होते.