Video| साताऱ्याच्या वडूज ग्रामीण रुग्णालयात बेडची कमतरता, महिलेवर रिक्षामध्ये ऑक्सिजन लाऊन उपचार
वडूजमध्ये महिलेवर रिक्षामध्ये उपचार

Video| साताऱ्याच्या वडूज ग्रामीण रुग्णालयात बेडची कमतरता, महिलेवर रिक्षामध्ये ऑक्सिजन लाऊन उपचार

| Updated on: Apr 12, 2021 | 7:20 PM

सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाबधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. (Satara Corona Crisis)

सातारा: जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाबधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बेडची अवस्था खूप बिकट होत चाललेली आहे. कोरोना केअर सेंटर बंद अवस्थेत असल्यामुळे आज एका महिलेवर काही वेळासाठी ऑक्सिजन बेड अभावी वडुज येथील ग्रामीण रुग्णालयाबाहेर रिक्षातच ऑक्सिजन लावण्याची वेळ आली. यानंतर सिव्हिल सर्जन यांच्या फोन नंतर संबधित महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Published on: Apr 12, 2021 07:16 PM
Satara | बेड उपलब्ध होत नसल्यामुळे महिलेवर रिक्षातच ऑक्सिजन लावून उपचार
Gudi Padwa | गुढीपाडवा सणासाठी राज्य सरकारची नवी नियमावली