म्हणून मी उदयनराजेंच्या ड्रायव्हरला I love You म्हणेन- शिवेंद्रराजे

म्हणून मी उदयनराजेंच्या ड्रायव्हरला I love You म्हणेन- शिवेंद्रराजे

| Updated on: Feb 14, 2022 | 4:55 PM

भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी उदयनराजेंच्या (Udayanraje Bhosale) ड्रायव्हरला I love You म्हणेन, असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. उदयन राजेंचा फोन नंबर माझ्याकडे नाही. ते नेहमी त्यांच्या ड्रायव्हरच्या फोनवरून फोन करतात पण त्या ड्रायव्हरचा नंबरही माझ्याकडे सेव्ह नाहीये. त्यामुळे त्याला मला I love You […]

भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी उदयनराजेंच्या (Udayanraje Bhosale) ड्रायव्हरला I love You म्हणेन, असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. उदयन राजेंचा फोन नंबर माझ्याकडे नाही. ते नेहमी त्यांच्या ड्रायव्हरच्या फोनवरून फोन करतात पण त्या ड्रायव्हरचा नंबरही माझ्याकडे सेव्ह नाहीये. त्यामुळे त्याला मला I love You मेसेज पाठवावा लागेल आणि मग नंबर सेव्ह करावा लागेल, अशी मिश्किल टिपण्णी शिवेंद्रराजेंनी केलीआणि उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला.