Satej Patil : उ. कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार अन् सतेज पाटील भडकले, ‘दम नव्हता तर xx…’

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणी कोल्हापुरात काँग्रेसला मोठा झटका बसला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला यावेळी सतेज पाटील चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.

Satej Patil :  उ. कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार अन् सतेज पाटील भडकले, ‘दम नव्हता तर xx…’
| Updated on: Nov 05, 2024 | 10:34 AM

काँग्रेस पाटील यांचा संताप मधुरिमा राजे यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पाहायला मिळाला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणाला काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचा पंजाच गायब झालाय. त्यामुळे जर लढायचंच नव्हतं तर कशाला तोंडघशी पाडलं, अशा शब्दात सतेज पाटील चांगलेच भडकले. आता काँग्रेसने राजेश लाटकर यांना पाठिंबा दिला असून काँग्रेस पुरस्कृत उमेदवार घोषित केलाय. विशेष म्हणजे कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र एकाच दिवसात ही उमेदवारी बदलून मधुरिमा राजेंचा तिकीट दिलं. दरम्यान, अर्ज मागे घेत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार शाहू महाराज छत्रपती हे देखील उपस्थित होते. एकाच घरात दोघांना पदं नको अशी भूमिका छत्रपती शाहू महाराज यांनी घेतली. शाहू महाराज स्वतः कोल्हापुरातून काँग्रेसचे खासदार आहेत. मधुरिमाराजे या शाहू महाराजांचे पूत्र मालोजीराजेंच्या पत्नी आणि शाहू महाराजांच्या सून आहेत. तर नाईलाजाने मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे घेतल्याची प्रतिक्रिया शाहू महाराजांनी दिली.

Follow us
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा.
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा.
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?.
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?.
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले.
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....