सतीश उके ED च्या ताब्यात

सतीश उके ED च्या ताब्यात

| Updated on: Mar 31, 2022 | 11:26 AM

प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी गुरुवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली. सकाळपासून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता ईडीनं सतीश उके यांना ताब्यात घेतलं. उके हे काँग्रेसच्या तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या जवळचे मानले जातात.

प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी गुरुवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली. सकाळपासून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता ईडीनं सतीश उके यांना ताब्यात घेतलं. उके हे काँग्रेसच्या तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या जवळचे मानले जातात. नाना पटोले यांनी गावगुंड मोदींना मारण्याची भाषा केली होती,  त्यावेळी त्यांची बाजू ही उके यांनी उचलून धरली. गावगुंड मोदीला उके यांनी पत्रकार परिषदेत बोलायला लावले. नुकतेच संजय राऊत हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी उके यांनी संजय राऊतांची भेट घेतली होती.