Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satpuda Parvat: हिरवाईने नटलेला सातपुडा!

Satpuda Parvat: हिरवाईने नटलेला सातपुडा!

| Updated on: Jul 20, 2022 | 2:30 PM

डोंगरांनी ओढलेली ती धुक्याची चादर हे सगळं बघण्यासारखं असतं. सध्या सातपुडा पर्वत हिरवाईने नटलेला आहे. गारबर्डी धरणाचे हे दृश्य पहा...

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस चालू आहे. पावसाळा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. पावसाळा आलं की काम वगैरे सगळं सोडून लोकांना फिरायला जायची इच्छा होते. डोगरांमधील ते धुकं, डोंगरांनी ओढलेली ती धुक्याची चादर हे सगळं बघण्यासारखं असतं. सध्या सातपुडा पर्वत हिरवाईने नटलेला आहे. गारबर्डी धरणाचे हे दृश्य पहा…

 

Published on: Jul 20, 2022 02:30 PM