धारावीत गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सुरू

धारावीत गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सुरू

| Updated on: Jan 24, 2022 | 1:28 PM

धारावीत गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहेत.  स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू झालंय.

धारावीत गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहेत.  स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू झालंय. मुंबईच्या धारावी परिसरातील ककय्या मनपा माध्यमिक हिंदी शाळेत मुलांची शाळा भरली आहे. शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांची काळजी घेत वर्गातच त्यांच्या शरिराचं तापमान नोंद केलं जातंय.