Mumbai Breaking | मुंबईच्या सारथी बारसमोर राडा, स्टाफ-ग्राहकांमध्ये हाणामारी झाल्याचा दावा
मुंबईच्या सारथी बारसमोर राडा, स्टाफ-ग्राहकांमध्ये हाणामारी झाल्याचा दावा. हाणामारीचा व्हीडिओ सोशल मीडीयावर व्हायरल. रविवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचे समजते. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून सध्या याप्रकरणाची माहिती घेतली जात आहे.

Latest Videos