VIDEO : ZP Election Results | धुळ्यात भाजपने झेडपी राखली, नंदुरबारमध्ये पंचायत समितीत सीमा मराठे विजयी
धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीत अमरीश पटेल यांनी पुन्हा एकदा आपली जादूची कांडी फिरवत वर्चस्व कायम राखले आहे. आज लागलेल्या निकालामध्ये शिरपूरमधले 6 पैकी 6 जागा भाजपच्या ताब्यात मिळवण्यात ते यशस्वी ठरले आहेत.राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहेत.
धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीत अमरीश पटेल यांनी पुन्हा एकदा आपली जादूची कांडी फिरवत वर्चस्व कायम राखले आहे. आज लागलेल्या निकालामध्ये शिरपूरमधले 6 पैकी 6 जागा भाजपच्या ताब्यात मिळवण्यात ते यशस्वी ठरले आहेत.राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. नंदुरबारमध्ये पंचायत समितीत सीमा मराठे विजयी झाल्या आहेत.
Latest Videos