Rangnath Pathare | Part 3 | ”मोदींचा मंत्री मराठीच्या अभिजात दर्जाबाबत सरळसरळ खोटं बोलतो”
रंगनाथ पठारे म्हणाले, "आम्ही केंद्र सरकारला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याविषयीचा अभ्यास अहवाल आणि प्रस्ताव पाठवला. केंद्र सरकारने हा प्रस्ताव साहित्य अकादमीला पाठवला. साहित्य अकादमीने देशातील नामवंत भाषातज्ज्ञांची समिती नेमली. साहित्य अकादमीच्या समितीनेही मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा मुद्दा योग्य असल्याचं सांगितलं."
रंगनाथ पठारे म्हणाले, “आम्ही केंद्र सरकारला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याविषयीचा अभ्यास अहवाल आणि प्रस्ताव पाठवला. केंद्र सरकारने हा प्रस्ताव साहित्य अकादमीला पाठवला. साहित्य अकादमीने देशातील नामवंत भाषातज्ज्ञांची समिती नेमली. साहित्य अकादमीच्या समितीनेही मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा मुद्दा योग्य असल्याचं सांगितलं. त्यामुळे केंद्राकडे गेल्यानंतर केंद्रानं मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचं सांगणं हे केवळ औपचारिकता होतं.” | Senior writer Rangnath Pathare criticize Modi government over Marathi language classical status
Latest Videos