नागपुरात सिलेंडर स्फोट झाल्याने झोपडपट्टीमध्ये भीषण आग
नागपूरच्या बेलतरोडी (Beltarodi) परिसरातील झोपडपट्टीमध्ये आज सकाळी आग लागली. सिलिंडर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे.
नागपूरच्या बेलतरोडी (Beltarodi) परिसरातील झोपडपट्टीमध्ये आज सकाळी आग लागली. सिलिंडर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आगीचं तांडव सुरू आहे. दहा-बारा गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरू आहे. बेलतरोडी परिसरात महाकालीनगर झोपडपट्टी (Mahakalinagar Slum) आहे. येथील एक झोपडीला आग लागली. ही आग पसरत गेली. त्यामुळं इतर झोपड्याही जळाल्या.
Published on: May 09, 2022 01:21 PM
Latest Videos