Special Report | शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा मुक्काम तुरुंगात !
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची रवानगी किला कोर्टात झाली आहे. आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्येच मुक्काम ठोकावा लागणार नाही.
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची रवानगी किला कोर्टात झाली आहे. आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्येच मुक्काम ठोकावा लागणार नाही. ज्या जेलमध्ये कसाब, अबू सालेम या सारख्या मोठ्या गुन्हेगारांना राहावं लागलं होतं त्याच जेलमध्ये आज शाहरुखच्या आर्यनचा मुक्काम आहे. आर्यनच्या जामिनासाठी कोर्टात आज मोठा युक्तीवाद झाला. पण अनेक तास यु्क्तीवाद चालल्यानंतरही कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos