Shalinitai Patil | जरंडेश्वर कारखाना जप्तीवर शालीनाताई पाटीलांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jul 02, 2021 | 2:38 PM

जरंडेश्वर कारखाना जप्तीवर शालीनाताई पाटीलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाल्या की ईडीच्या कारवाईचं स्वागत आहे. दहा वर्षांच्या संघर्षाला यश मिळालं आहे. 