Sharad Pawar NCP Meet : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक, सिल्वर ओकवर आगामी रणनीती ठरणार

Sharad Pawar NCP Meet : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक, सिल्वर ओकवर आगामी रणनीती ठरणार

| Updated on: Mar 17, 2022 | 6:49 PM

राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची सिल्वर ओक इथं बैठक बोलावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची सिल्वर ओक इथं बैठक बोलावली आहे. या बैठकीत अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे , धनंजय मुंडे आदी महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.  या अगोदर शरद पवार यांची भेट घेऊन दिलीप वळसे-पाटील निघून गेले आहेत. तर, सुरुवातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला होणारी बैठक आता सिल्वर ओक वर होणार आहे.