Sharad Pawar Breaking | शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. उद्या अर्थात मंगळवारी 31 ऑगस्टला ही बैठक होत आहे. उद्या संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या बैठकीत कामकाजाचा आढावा आणि विविध विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटीस, भाजपची नुकतीच झालेली जन आशिर्वाद यात्रा या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला महत्त्व आहे.

Latest Videos