Breaking | शरद पवार यांच्या नावे फेक कॉल, तीन संशयित ताब्यात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात थेट मंत्रालयात फोन केल्याची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर तिघांना ताब्यात घेतलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात थेट मंत्रालयात फोन केल्याची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर तिघांना ताब्यात घेतलं आहे. हॅलो सिल्व्हर ओकवरुन बोलतोय. ते बदलीचं बघा, असं या फोन कॉलमध्ये सांगण्यात आलं होतं.
Latest Videos