जितेंद्र आव्हाड यांनी केली अजित पवार यांची नक्कल; म्हणाले, ब्लॅकमेल कशाला करायचं
काहीजण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता थेट हल्लाबोल केला. तर अजित पवार यांनी ब्लॅकमेल करू नये असे म्हणत अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केलाय
पुणे, १६ फेब्रुवारी २०२४ : काहीजण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता थेट हल्लाबोल केला. तर अजित पवार यांनी ब्लॅकमेल करू नये असे म्हणत अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांची हुबेहुब नक्कल करत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे सडकून टीका केली. ‘तुमची साथ आणि पाठिंबा आहे तोपर्यंत माझं काम असंच सुरू राहिल. काही लोकं तुम्हाला भावनिक करतील. भावनिक करून रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक होऊन कामं होत नाही. कामं ही जोरकसपणे करावी लागतात’, असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तर यालाच जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं.
Published on: Feb 16, 2024 06:12 PM
Latest Videos