शिक्षण, करिअर आणि रोजगाराच्या संधी, शरद पवार यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पाहा संपूर्ण भाषण…

| Updated on: Jan 23, 2023 | 2:28 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज बारामतीत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. पाहा व्हीडिओ...

बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज बारामतीत आहेत. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलातील एका कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली. आयबीएम इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशनचा कार्यक्रम होता. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. शिक्षण श्रेत्रात होत असलेले बदल, करिअरच्या संधी अन् भविष्यात रोजगार कुठल्या श्रेत्रात आहेत, यावर शरद पवारांनी मार्गदर्शन केलं. यावेळी प्रतापराव पवार आणि सुनेत्रा पवार यांचं उपस्थित होते.

Published on: Jan 23, 2023 02:28 PM
उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही- अब्दुल सत्तार
म्हणून मी सत्यजीत तांबे यांना हात जोडले; मविआने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचं विधान