शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; 25 मिनिटे चर्चा

शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; 25 मिनिटे चर्चा

| Updated on: Apr 06, 2022 | 1:59 PM

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन पवार यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही. मात्र, महाराष्ट्रातील (maharashtra) राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.

Published on: Apr 06, 2022 01:59 PM