MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 27 July 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 27 July 2021

| Updated on: Jul 27, 2021 | 4:14 PM

महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती असलेल्या विविध भागात नेतेमंडळी दौरे करत आहे. विविध पक्ष पूरग्रस्तांना मदत करत असून शासकीय यंत्रणाचे काम कठीण करण्यापेक्षा नेतेमंडळीनी दौरे कमी करावे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांना पक्षाकडून मदत जाहीर केली. राज्यातील तुफान पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना मदत जाहीर केली असून लवकरच मेडिकल पथकही पूरग्रस्त भागात पोहोचणार असल्यांच पवारांनी सांगितलं.