राज ठाकरेंना शरद पवार यांचं सडेतोड उत्तर; पहा काय म्हणाले?

| Updated on: Apr 13, 2022 | 2:32 PM

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या सर्व आरोपांचं खंडन केलं. हा पक्ष संपणारा पक्ष आहे. असं ते म्हणाले.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या सर्व आरोपांचं खंडन केलं. हा पक्ष संपणारा पक्ष आहे. असं ते म्हणतात. त्याची नोंद महाराष्ट्रातील लोकांनी घेतली. त्यामुळे लोकांनी त्यांना एकही जागा दिली नाही. त्यांच्या सभा मोठ्या होतात. त्यात शिवराळपणाची भाषा असते. नकला असतात. करमणूक होते म्हणून लोक जातात, असा चिमटाही त्यांनी काढला.