VIDEO : सुप्रिया, अजित भाऊ-बहिण नाहीत? पोरकट प्रश्न – Sharad Pawar
अजित पवार यांच्या घरावर धाड पडते, सुप्रिया सुळेंच्या घरावर धाड का पडत नाही? असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांनी विचारला. रेड पडते हे ते ठरवतात की मी ठरवतो? हा काय प्रश्न आहे? अजित पवार आणि मी काय वेगळा आहे? अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे काही बहीण भाऊ नाहीत. हा काय राजकीय प्रश्न आहे .
अजित पवार यांच्या घरावर धाड पडते, सुप्रिया सुळेंच्या घरावर धाड का पडत नाही? असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांनी विचारला. रेड पडते हे ते ठरवतात की मी ठरवतो? हा काय प्रश्न आहे? अजित पवार आणि मी काय वेगळा आहे? अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे काही बहीण भाऊ नाहीत. हा काय राजकीय प्रश्न आहे . हा पोरकट आरोप आहे आणि पोरकट प्रश्न आहे. अजित पवारांकडे काही झालं असेल किंवा माझ्याकडे काही झालं असेल तर अजित आणि मी काही वेगळे आहोत असं वाटतं तुम्हाला? प्रत्येकाच्या घराला ईडीने घेरावं अशी ही त्यांची भूमिका योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? काही तरी भाषण त्यांनी केलं त्याचा काय उल्लेख करायचं का?, असा सवालही शरद पवारांनी केला.
Latest Videos