Meeting on ST Strike | एसटीच्या संपावर ‘पॉवर’फुल बैठक, आज तोडगा निघण्याची शक्यता
चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी अखेर ज्येष्ठ नेते, महाविकास आघाडीचे तारणहार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबईः चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी अखेर ज्येष्ठ नेते, महाविकास आघाडीचे तारणहार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांची अनिल परबांसोबत वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये गुप्त बैठक सुरू असल्याचे समजते. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत का निर्णय होणार, विलीनीकरणाचा विचार होणार का, याची उत्सुकता लागली आहे.
Latest Videos