Video : ‘हा शरद पोंक्षे, तूच ना?’, आदेश बांदेकर यांचा सवाल
सोशल मीडियावर अभिनेता आणि शिवसेना कार्यकर्ते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्यातील वाद पहायला मिळाला. आदेश यांनी शरद यांच्या एका जुना मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत ‘हा शरद पोंक्षे तूच ना?’, असा सवाल केला. त्यावर आता सोशल मीडियावरूनच शरद पोंक्षेंनी उत्तर दिलं आहे. आपल्या पुस्तकातील फोटो पोस्ट करत ‘शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही’, […]
सोशल मीडियावर अभिनेता आणि शिवसेना कार्यकर्ते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्यातील वाद पहायला मिळाला. आदेश यांनी शरद यांच्या एका जुना मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत ‘हा शरद पोंक्षे तूच ना?’, असा सवाल केला. त्यावर आता सोशल मीडियावरूनच शरद पोंक्षेंनी उत्तर दिलं आहे. आपल्या पुस्तकातील फोटो पोस्ट करत ‘शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही’, असं त्यांनी म्हटलंय.
Published on: Jun 28, 2022 11:21 AM
Latest Videos