पुण्यातील अनेक भागात दाट धुक्याची चादर

पुण्यातील अनेक भागात दाट धुक्याची चादर

| Updated on: Jan 07, 2022 | 1:26 PM

पुणे जिल्ह्यातील अनेक भागात आणि शहरात ही आज दाट धुक्याची चादर पसरलेली आहे.शहरातही  सकाळी फिरायला जाणारे नागरिक थंडी च्या कडक्या बरोबरच दाट धुक्याचा अनुभव घेताहेत.

पुणे जिल्ह्यातील अनेक भागात आणि शहरात ही आज दाट धुक्याची चादर पसरलेली आहे.शहरातही  सकाळी फिरायला जाणारे नागरिक थंडी च्या कडक्या बरोबरच दाट धुक्याचा अनुभव घेताहेत. तापमानाचा पार थोडा खाली घसरल्याने हवेत गारठाही आहे.