गाडी पकडली अन् भकडले, संतोष बांगर यांची RTO अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार चांगलेच वादात सापडले आहे. त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार संतोष बांगर यापूर्वी देखील त्यांच्या वक्तव्याने चांगलेच चर्चेत राहिले आहेत. बघा व्हायरल होणारी क्लिप

गाडी पकडली अन् भकडले, संतोष बांगर यांची RTO अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
| Updated on: Aug 30, 2024 | 12:09 PM

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. आमदार संतोष बांगर यांची एक संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. आमदार संतोष बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्याली शिवीगाळ केल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. आमदार संतोष बांगर यांची गाडी पकडल्याने बांगर यांनी थेट आरटीओ अधिकाऱ्याला शिविगाळ केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी नेमकं कुठल्या आरटीओ अधिकाऱ्याला शिविगाळ केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तर आमदार संतोष बांगर यांची आरटीओ अधिकाऱ्यांशी बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून Tv9 मराठी या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.