अजितदादांच्या गुलाबी कॅम्पेनवरून शिवसेनेच्या मंत्र्याचा टोला, सगळ्यांनी गुलाबी शर्ट घाला अन् योगायोगानं माझं नाव पण…

“काही लोकांना रंग हा लकी असतो. त्यातल्या त्यात गुलाबी… आणि माझ्या नावात सुद्धा गुलाब आहे. शेवटी ज्याचात्याचा विषय आहे. मी काही ज्योतिषी नाही. आपल्याकडे आता जिल्ह्यात मुख्यमंत्री येणार आहेत. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की प्रत्येकाने गुलाबी शर्ट घालावा…”, गुलाबराव पाटील यांनी असा मिश्किल टोला अजित पवार यांना लगावला.

अजितदादांच्या गुलाबी कॅम्पेनवरून शिवसेनेच्या मंत्र्याचा टोला, सगळ्यांनी गुलाबी शर्ट घाला अन् योगायोगानं माझं नाव पण...
| Updated on: Aug 08, 2024 | 7:19 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आत्मचरित्रावर आधारित बुधवारी झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मी सीनियर आहे. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी आमदार सोबत आणल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं त्याचप्रमाणे मला मुख्यमंत्री केलं असतं तर मी संपूर्ण पक्ष आणला असता, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. अजित पवार यांच्या याच वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार करत खोचक टोला लगावला आहे. “आम्ही त्यांचा आदर करतो. चारवेळा ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत. ते सकाळी सकाळी सुद्धा उपमुख्यमंत्री झाले आहेत”, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गुलाबी कॅम्पेनवरून देखील गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला. बघा काय म्हणाले गुलाबराव पाटील?

Follow us
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने.