Shirdi Lockdown | ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत नवे निर्बंध लागण्याची शक्याता

Shirdi Lockdown | ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत नवे निर्बंध लागण्याची शक्याता

| Updated on: Dec 24, 2021 | 12:20 PM

पायी पदयात्रींनी पालख्या घेऊन येवू नये. तसेच दर्शनाची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन पास बुक करूनच यावे, असं आवाहन साई संस्थानच्यावतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाविकांना करण्यात आलं आहे.

ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी सज्ज झालं आहे. गर्दी टाळण्याचं आवाहन संस्थानच्यावतीनं करण्यात आलं आहे. पायी पदयात्रींनी पालख्या घेऊन येवू नये. तसेच दर्शनाची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन पास बुक करूनच यावे, असं आवाहन साई संस्थानच्यावतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाविकांना करण्यात आलं आहे. ख्रिसमसच्या सुट्टयांमध्ये साईदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. 25 आणि 36 डिसेंबरला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.