औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर शिवसेना भाजप युतीचा झेंडा
औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर शिवसेना भाजप युतीचा झेंडा फडकला आहे. अब्दुल सत्तार आणि हरिभाऊ बागडे गटाने मिळवला विजय मिळवला आहे.
औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर शिवसेना भाजप युतीचा झेंडा फडकला आहे. अब्दुल सत्तार आणि हरिभाऊ बागडे गटाने मिळवला विजय मिळवला आहे. अब्दुल सत्तरांनी सेना भाजप युती दूध संघात केली यशस्वी ठरली आहे.
14 पैकी 14 जागा जिंकत शिवसेना भाजप विजयी मिळवला आहे. राज्यातील सेना भाजप युतीसाठी आग्रही असलेल्या अब्दुल सत्तारांनी भाजपला सोबत घेऊन दूध संघ घेतला ताब्यात गेला आहे.
Latest Videos

...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?

कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..

56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
