Shiv Sena : ‘देशाच्या देवांचा अपमान होतो तरीही चंपा असो की डंफा, कोणीच बोलत नाही’
छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)सोबत आहोत हे दाखवायचं असेल तर आधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांचा राजीनामा घ्या, मगच बोला, असं आव्हानच शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाजपाला दिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)सोबत आहोत हे दाखवायचं असेल तर आधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांचा राजीनामा घ्या, मगच बोला, असं आव्हानच शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाजपाला दिलं आहे. कर्नाटकात भाजपा सरकार पण देशाच्या देवांचा अपमान होतो आणि कोणतीच कारवाई होत नाही. या घटनेवर चंपा असो वा डंफा कोणीच बोलत नाहीत, असा घणाघाती हल्ला सावंत यांनी चढवला.
Latest Videos