VIDEO : शिवसेना नेत्या Kishori Pednekar Sanjay Raut कुटुंबियांच्या भेटीला

VIDEO : शिवसेना नेत्या Kishori Pednekar Sanjay Raut कुटुंबियांच्या भेटीला

| Updated on: Aug 09, 2022 | 2:10 PM

शिवसेना नेते संजय राऊत हे सध्या ईडीच्या चाैकशीसाठी कोठडीमध्ये आहेत. राऊतांना ईडीने पत्रा चाळ प्रकरणी अटक केली असून सध्या त्यांची चाैकशी सुरू आहे. राऊतांच्या अटकेनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. रा

शिवसेना नेते संजय राऊत हे सध्या ईडीच्या चाैकशीसाठी कोठडीमध्ये आहेत. राऊतांना ईडीने पत्रा चाळ प्रकरणी अटक केली असून सध्या त्यांची चाैकशी सुरू आहे. राऊतांच्या अटकेनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत अगोदर बंगल्याची झाडाझडती घेतली. त्यानंतर बऱ्याच तासांनी ईडीने राऊतांना अटक केली. त्यानंतर न्यायालयात राऊतांना हजर करण्यात आले. आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर या संजय राऊत यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील घरी पोहचल्या आहेत. 

Published on: Aug 09, 2022 02:10 PM