घोडे लावण्याची भाषा ते बारामतीत ताकद वाढवण्याचा सल्ला, संजय राऊत यांचं पुण्यातील संपूर्ण भाषण, जोरदार फटकेबाजी
शिवसेना नेते संजय राऊत रविवारी (26 सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्याच्या वडगाव शेरीत त्यांचं शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली.
शिवसेना नेते संजय राऊत रविवारी (26 सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्याच्या वडगाव शेरीत त्यांचं शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी मंचावरुन विरोधी पक्षावर सडकून टीका केली. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. तसेच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. यावेळी राऊत यांनी घोडे लावण्याची देखील भाषा केली
Latest Videos