Santosh Bangar | माझ्या पत्राचा कुणीतरी दुरुपयोग केला, CMना लिहिलेल्या पत्रावर बांगरांचा खुलासा
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा कुणीतरी दुरुपयोग केला, असं संतोष बागंर (Santosh Bangar) यांनी म्हटलंय. एसटी (ST) विलीनीकरणासंदर्भातलं त्यांचं पत्र व्हायरल झालं होतं.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा कुणीतरी दुरुपयोग केला, असं संतोष बागंर (Santosh Bangar) यांनी म्हटलंय. एसटी (ST) विलीनीकरणासंदर्भातलं त्यांचं पत्र व्हायरल झालं होतं. त्यानंतर त्यांनी हा खुलासा केलाय. बांगर हे शिवसेने(shiv Sena)चे आमदार आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, की एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी मान्य करण्यात यावी. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते तुटपुंज्या वेतनावर काम करतात.
Latest Videos