Pratap Sarnaik यांची 11.35 कोटींची संपत्ती जप्त
सदरचा कारवाईमध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोड येथील जमिनीचा समावेश आहे. ठाण्यातील हिरांनादनी इस्टेटमधील रोडाज इन्कलिव्हमधील बेसिलूज इमारती मधील प्रताप सरनाईक यांचे दोन फ्लॅट जप्त केले आहेत.
ठाणे : ठाण्यातील सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ईडीने प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 36 लाखाची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. एनएससीएल घोटाळा प्रकरणात सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. सदरचा कारवाईमध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोड येथील जमिनीचा समावेश आहे. ठाण्यातील हिरांनादनी इस्टेटमधील रोडाज इन्कलिव्हमधील बेसिलूज इमारती मधील प्रताप सरनाईक यांचे दोन फ्लॅट जप्त केले आहेत.
Latest Videos