'इम्तियाज जलील औरंगजेबाची औलाद, आमच्या छातीवर नाचाल तर...' शिवसेना नेत्यानं दिला इशारा

‘इम्तियाज जलील औरंगजेबाची औलाद, आमच्या छातीवर नाचाल तर…’ शिवसेना नेत्यानं दिला इशारा

| Updated on: Mar 06, 2023 | 7:36 PM

VIDEO | शिवसेना आमदारानं शिवराळ भाषा वापरत इम्तियाज जलील यांच्यावर केली सडकून टीका, बघा व्हिडीओ

संभाजीनगर : शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. इम्तियाज जलील ही औरंगजेबाची औलाद आहे. इम्तियाज जलील हैदराबादचा, तिकडे काय झालं कुणी पाहिलं. आमच्या छातीवर नाचाल तर तुम्हाला दाखवून देऊ, असा इशारा शिवराळ भाषा वापरत संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांना इशारा दिला आहे. “नाव बदलला म्हणून आम्ही आनंद व्यक्त केला. निजामाने प्रत्येकाला उर्दू शिकावे असे सांगितले. आम्ही शिकलो, विरोध केला नाही. आता राज्य आमचं आहे. आता आम्ही जे म्हणणार तेच होणार. आता तुम्ही आमच्या तावडीत आलात. काही लोकांना पोटशूळ उठलं”, असे म्हणत संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला आहे.