Solapur | मविआ सरकारमध्ये विचारलं जात नाही, शिवसेनेचे नेते शहाजी पाटील यांचा सरकारला घरचा आहेर

Solapur | मविआ सरकारमध्ये विचारलं जात नाही, शिवसेनेचे नेते शहाजी पाटील यांचा सरकारला घरचा आहेर

| Updated on: Jan 09, 2022 | 5:09 PM

महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)मध्ये विचारलं जात नाही, असा घरचा आहेर शिवसेने(Shiv Sena)चे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी दिलाय.

महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)मध्ये विचारलं जात नाही, असा घरचा आहेर शिवसेने(Shiv Sena)चे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी दिलाय. आमच्या भागातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी आमची फाइल सोनिया गांधी यांच्यकडे पाठवली होती, ती महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी. मात्र काहीही झालं नाही, असंही ते यावेळी म्हणाले.