VIDEO : शिवसेना खासदार संजय जाधव यांचं स्फोटक भाषण, राष्ट्रवादीवर हल्लाबोल

VIDEO : शिवसेना खासदार संजय जाधव यांचं स्फोटक भाषण, राष्ट्रवादीवर हल्लाबोल

| Updated on: Aug 09, 2021 | 1:03 PM

वेळ आल्यावर माकडीणही आपल्या पिल्लाला पाखाली घालते. आम्हीही राष्ट्रवादीला पायाखाली घालू", असा इशारा शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव (Shiv Sena MP Sanjay Jadhav) यांनी दिला आहे.   खासदार संजय जाधव यांनी जालन्यात शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना हा इशारा दिला आहे.

जालना :  “वेळ आल्यावर माकडीणही आपल्या पिल्लाला पाखाली घालते. आम्हीही राष्ट्रवादीला पायाखाली घालू”, असा इशारा शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव (Shiv Sena MP Sanjay Jadhav) यांनी दिला आहे.   खासदार संजय जाधव यांनी जालन्यात शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना हा इशारा दिला आहे. माकडीण सुध्दा गरज पडल्यावर पिल्लाला बुडवते. आम्ही पण राष्ट्रवादीला बुडवू. मी फक्त आंचल गोयल प्रकरणी शिफारस केली होती. पण राष्ट्रवादीने रान उठवले. तुम्हाला सगळे जमते. आमचे तेवढे उघडे करता. आता पाणी वर जात आहे, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.