मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. तीन दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, असं नोटीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंकडून पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसीवर संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा...
| Updated on: May 29, 2024 | 4:37 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अफाट पैशांचा वापर केला, असा मोठा दावा सामनाच्या रोखठोक सदरातून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. या दाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. तीन दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, असं नोटीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर प्रत्येक मतदारसंघात शिंदेंनी किमान २५ ते ३० कोटी रूपये वाटले, असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राऊतांना ही नोटीस बजावली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंकडून पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसीवर संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत या कायदेशीर नोटीसला उत्तर दिले आहे. ५० खोके एकदम ओके असं त्यांनी म्हटलं आहे. उलटा चोर कोतवाल को डांटे असे देखील त्यांनी म्हटले आहे. पुढे असेही म्हटले की, गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमे एक legal notice भेजी है.very intresting and one of the funny political document.
अब आयेगा मजा!! जय महाराष्ट्र!

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.