VIDEO : Sanjay Raut | शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार, संजय राऊत यांचं आव्हान

VIDEO : Sanjay Raut | शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार, संजय राऊत यांचं आव्हान

| Updated on: Oct 17, 2021 | 2:26 PM

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय. हाती शिवबंधन बांधल्यानंतर शिवसेनेकडून कलाबेन डेलकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय. हाती शिवबंधन बांधल्यानंतर शिवसेनेकडून कलाबेन डेलकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यानंतर आता डेलकर यांच्या प्रचारासाठी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादरा-नगर हवेलीला जाणार असल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. तसेच संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे.